Sakha Shrihari Udya Prabhati / सखा श्रीहरी उद्या प्रभाती Lyrics in Marathi

सखा श्रीहरी उद्या प्रभाती मथुरेला जाणार घोर काजळी रात्र गोकुळी नित्याची होणार कधी कान्हा दिसेल पुन्हा या नयना अमंगळ ना मुळी उगवो उद्याची ती उषा देवा न होवो दूर दृष्टीला जीवाचा प्रीतीचा ठेवा उगीच का राधिके झुरशी गडे तू किती खुळी भोळी निरंतर रंगला तुझिया हृदयकुंजात वनमाळी श्याम आला बन्सीवाला Sakha Shrihari Udya Prabhati Lyrics … Read more