Sakhi Ga Murlimohan Mohi Mana / सखी गं मुरलीमोहन मोही मना Lyrics in Marathi

सखी गं मुरलीमोहन मोही मना गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा शृंगाराची प्रीत करिता चिंतन अनुराग त्याचा देता आलिंगन चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा कानी येता ज्याच्या बासुरीचे सूर कालिंदीला येता आनंदाचा पूर गोपिकांच्या घरी प्रीतीचा पाहुणा Sakhi Ga Murlimohan Mohi Mana Lyrics Sakhi gn muralimohan mohi mana Gaau kiti punha punha tyaachya guna Shringaaraachi prit … Read more