Sakhya Sajna Naka Tumhi Jau / सख्या सजणा नका तुम्ही जाऊ Lyrics in Marathi

सख्या सजणा नका तुम्ही जाऊ तुम्हाविना एकली कशी राहू मी शूरवीर शिपाई शिवबाचा डोई मंदिल शिरपेचाचा पाठी ढाल शेला भरजरीचा लागंल नजर नका दूर जाऊ सख्या माझी शपथ ओ तुम्हाला तुम्हा वाचून कोणी न मजला यशवंत होऊन या घराला भवानीला जोडीनं जाऊ Sakhya Sajna Naka Tumhi Jau Lyrics Sakhya sajana naka tumhi jaau Tumhaawina ekali … Read more