Sakhyano Karu Det Shringar / सख्यांनो करु देत शृंगार Lyrics in Marathi

करु देत शृंगार, सख्यांनो करु देत शृंगार अग्निवाचून आज करितसे राजपुती जोहार जिवंत पती, मी सती जातसे भाग्य लाभले कुणा कधी असे मृदुल मृदुल तर या कमलांचा यज्ञी स्वाहाकार ही भाग्याची वेळ साजणी भांग भर गं गुंफा वेणी राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार मला न माहीत कोण यवन तो कोण जाणते मृत्यु काय तो … Read more