Samjauni Vyathela / समजावुनी व्यथेला समजावता न आले Lyrics in Marathi

समजावुनी व्यथेला समजावता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले सर एक श्रावणाची आली निघून गेली माझ्या मुक्या तृषेला पण बोलता न आले चुकवुनही कसा हा चुकला न शब्द माझा देणे मलाच माझे नाकारता ना आले केले जरी खुलासे मी ही नकोनकोसे जगणे अखेर माझे मज टाळता न आले Samjauni Vyathela Lyrics Samajaawuni wyathela … Read more