Sang Na Vedya Mana / सांग ना वेड्या मना Lyrics in Marathi

सांग ना वेड्या मना काय तुजला जाहले आज तू मौनात का गूढ आता कर खुले कोवळी किरणे रवीची उजळती दाही दिशा न्हाउनी तेजात त्याही तू असा विझलास का? दाटूनी हे मेघ आले खुलवीण्या तुझ अंतरी सोबती असती तयाच्या पावसाच्या बघ सरी गगनी नितळाई तरी हृदयी हा झाकोळ का? शांतता दाही दिशांना मग तुझा कल्लोळ का? … Read more