Sanga Mukund Kuni Ha Pahila / सांगा मुकुंद कुणी हा पाहिला Lyrics in Marathi

सांगा मुकुंद कुणी हा पाहिला रासक्रीडा करिता वनमाळी हो सखे होतो आम्ही विषयविचारी टाकुनि गेला तो गिरिधारी कुठे गुंतून बाई हा राहिला सांगा मुकुंद कुणी हा पाहिला गोपी आळविती हे ब्रजभूषणा हे वियोग आम्हालागी तुझा ना साहे भावबळे वनिता व्रजाच्या हो बोलावुनि सुतप्रती नंदजीच्या प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या म्हणे होनाजी हा देह हा वाहिला सांगा मुकुंद कुणी … Read more