Santh Wahate Krishnamai / संथ वाहते कृष्णामाई Lyrics in Marathi

संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही नदी नव्हे ही निसर्ग निती आत्मगतीने सदा वाहती लाभ हानीची लवही कल्पना नाही तिज ठायी कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती पूज्य देवता पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही सतत वाहते उदंड पाणी कुणी न वळवुनी नेई रानी आळशास ही व्हावी कैसी गंगा फलदायी #RajaParanjape #ArunSarnaik #MadhukarPathak … Read more