Sarja Gelyavari / सर्जा गेल्यावरी अंधाराच्या सरी Lyrics in Marathi

सर्जा गेल्यावरी अंधाराच्या सरी चांदनी एक न्हाई काळ्या चांदव्यात आशीचा चांदूबा दिसना गं दिसना गं काळ्या चांदव्यात घाबरून लपली धरतीची बाळं कांबरून कांबळं आबाळाचं किरकिरती किडे, रात जनू रडे का दैवाची पावलं आडनांत सर्जा बिगी येई तुझी जाई घरी डोई जीव धरी मायेच्या कुशीत कोमेजलं फुल, करपेल येल झुरनीची आग जिवाला जाळीत पार्वतीनं घातलं तप … Read more