Sarnar Kadhi Ran / सरणार कधी रण प्रभू तरी Lyrics in Marathi

सरणार कधी रण प्रभु तरी हे कुठवर साहू घाव शिरी दिसू लागले अभ्र सभोती विदीर्ण झाली जरि ही छाती अजून जळते आंतरज्योती कसा सावरू देह परी होय तनूची केवळ चाळण प्राण उडाया बघती त्यातुन मिटण्या झाले अधीर लोचन खङग गळाले भूमिवरी पावन खिंडीत पाऊल रोवून शरीर पिंजे तो केले रण शरणागतीचा अखेर ये क्षण बोलवशिल … Read more