Sarvatmaka Shivsundra / सर्वात्मका शिवसुंदरा Lyrics in Marathi

सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना सुमनांत तू, गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू सद्धर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे जे रंजले अन् गांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना करुणाकरा करुणा तुझी … Read more