Sasa To Sasa Ki Kapus Jasa / ससा तो ससा की कापूस जसा Lyrics in Marathi

ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे अपुली चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले नि कासवाने अंग हलविले ससा जाई पुढे नि झाडामागे दडे ते कासवाने हळू पाहियले वाटेत थांबले ना, कोणाशी बोलले ना चालले लुटूलुटू पाही ससा हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे हे … Read more