Satya Shivahun Sundar He / सत्य शिवाहुन सुंदर हे Lyrics in Marathi

दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिक रम्य शुभंकर हे चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा … Read more