Satyam Shivam Sundara – Sushila / सत्यम शिवम सुंदरा Lyrics in Marathi

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा शब्दरूप शक्ति दे, भावरूप भक्ती दे प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा , चिमणपाखरा ज्ञान मंदिरा … सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा विद्याधन दे आम्हांस, एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतीरी दयासागरा, दयासागरा ज्ञान मंदिरा … सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा होऊ आम्ही … Read more