Savalya Vitthala Tujhya Dari Aale / सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले Lyrics in Marathi

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले विसरूनी गेले देहभान गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा दाटला उमाळा अंतरी माझ्या तुकयाचा भाव पाहुनी निःसंग तारिले अभंग तूच देवा जगी कितीकांना तारिलेस देवा स्वीकारी ही सेवा आता माझी कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत ठेव शिरी हात पांडुरंगा #BhaktiGeete #ViththalGeete Savalya Vitthala Tujhya Dari Aale Lyrics Saawalya withhthhala tujhya daari ale Wisaruni … Read more