Shabda Shabda Japun Thev / शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी Lyrics in Marathi

शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी काय बोलले न कळे, तू समजुन घे सगळे लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी दुःख नको तुटताना, अश्रू नको वळताना मी मिटता लोचन हे उमलशील तू उरी साक्ष लाख तार्‍यांची, स्तब्ध अचल वार्‍याची ज्योत बनुन जळले रे, मी तुझ्या पथावरी Shabda Shabda Japun Thev Lyrics Shabd shabd japun thhew, … Read more