Shabdavachun Kalale Sare / शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले Lyrics in Marathi

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले Shabdavachun Kalale Sare Lyrics Shabdaawaachun kalale saare shabdaanchya palikadale Pratham tula … Read more