Shabdavina Othatale Kalale Mala / शब्दाविना ओठांतले कळले मला Lyrics in Marathi

शब्दाविना ओठांतले कळले मला, कळले तुला शब्दाविना कळले मला ओठांतले कळले मला डोळ्यांतुनी हृदयातले कळले मला, कळले तुला डोळ्यांतुनी कळले मला हृदयातले कळले मला जुळले कधी धागे कसे जडले तुझे मजला पिसे रात्रंदिनी ध्यानी-मनी मूर्ति तुझी हसरी दिसे घडली कशी जादू अशी स्वप्‍नातला झुलता झुला झुलतो झुला स्वप्‍नातला स्वप्‍नातला झुलतो झुला तू छेडियल्या तारांतुनी जन्मांस … Read more