Shala Sutali Pati Phutali / शाळा सुटली, पाटी फुटली Lyrics in Marathi

शाळा सुटली, पाटी फुटली आई मला भूक लागली शाळा सुटता धावत सुटले ठेच लागुनी मी धडपडले आई मजला नंतर कळले नवीन कोरी पाटी फुटली धम्मक लाडू, चापट पोळी नको देऊ, मज हवीच गोळी किंवा दे गं खमंग चकली दे ना लवकर, भूक लागली सायंकाळी जाऊ दे मला पटांगणावरी खेळायला तिथे सोबती वाट पाहती दे ना … Read more