Shambho, Shanakra, Karunakara / शंभो, शंकरा, करूणाकरा Lyrics in Marathi

शंभो, शंकरा, करूणाकरा, जग जागवा अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःखनिवारी शंभो संमार्जिली अंगणे पान्हावली गोधने आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा तू आपदा वारणारा तू दुःखिता तारणारा होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा, हे शिवा #BhaktiGeet #AshaKale #KamlakarTorne … Read more