Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची Lyrics in Marathi

शपथ या बोटांची, शपथ या ओठांची तुझी मी जोडीदार शपथ वनाची रे, शपथ मनाची रे शपथ वनाची, शपथ मनाची, आकाशाची, दिशांगनाची शपथ धरतीची रे शपथ नवतीची रे शपथ खगांची रे, शपथ नगांची रे प्रीत भारल्या उभ्या जगाची रे शपथ या वाऱ्याची नभातील ताऱ्यांची शपथ जलाची रे, शपथ कुळाची रे तरू लतिकांची फुलाफुलांची शपथ या श्वासांची … Read more