Shravan Aala Ga Vani / श्रावण आला ग वनी Lyrics in Marathi

श्रावण आला ग वनी श्रावण आला दरवळे गंध मधूर ओला एकलीच मी उभी अंगणी उगीच कुणाला आणित स्मरणी चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला बरसू लागल्या रिमझिम धारा वारा फुलवी मोर पिसारा हलू लागली झाडेवेली नाच सुरू जाहला उरात नवख्या भरे शिर्शिरी शिरशिर करी नृत्य शरीरी सूर कुठून ये मल्हाराचा पदर कुणी धरिला समीप कुणी … Read more