Shravanat Ghan Neela / श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा Lyrics in Marathi

श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा रंगाच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी निळया रेशमी पाण्यावरती थेंब-बावरी नक्षी गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा पाचुच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले … Read more