Shuddhi De Budhhi De / शुद्धि दे, बुद्धि दे, हे दयाघना Lyrics in Marathi

शुद्धि दे, बुद्धि दे, हे दयाघना शक्ति दे, मुक्ति दे, आमुच्या मना तरतम ते उमजेना, उमजेना सत्य फसविते आम्हाला विश्व हे अनित्य दिग्दर्शन मज व्हावे, हीच कामना शक्ति दे, मुक्ति दे, आमुच्या मना स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त निर्भयता जागावी हीच प्रार्थना शक्ति दे, मुक्ति दे, आमुच्या मना … Read more