Shukratara Mand Vara / शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातूनी Lyrics in Marathi

शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न वाहे,धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला तू तुझ्या समजून घे रे लाजणार्‍या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा लाजर्‍या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अन् … Read more