Shwaas De / श्वास दे Lyrics in Marathi

श्वास दे स्वप्नास या विश्वास दे जगण्यास या ये रंगवू अंधार हा दे अर्थ तू हसण्यास या तू झेप घे आभाळ हे सारे तुझे तू घे पुन्हा जिंकून हे तारे तुझे रूसता रूसता आले हसू खेळू लागले जसे ऊन सावल्यांशी बघता बघता झाली जादू बोलू लागली जशी वाट पावलांशी तू झेप घे आभाळ हे सारे … Read more