Solawa Varis Dhokyach / सोळावं वरीस धोक्याचं Lyrics in Marathi

तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं सोळावं वरीस धोक्याचं पिसाट वारा मदनाचा, पतंग उडवी पदराचा तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं रात रुपेरी फुलली गं, मला पौर्णिमा भुलली गं अंगावरती सांडु लागलं टिपुर चांदण रुप्याचं ओढ लागली संगतीची, नजरभेटीच्या गमतीची आज मला हे गुपित कळलं जत्रमधल्या धक्क्याचं #JayshreeGadkar #MayaJadhav #UshaChavan #AnantMane #Lavani Solawa Varis … Read more