Sugandha Gavat Aali / सुगंधा गावात आली Lyrics in Marathi

राम राहिला रामायणात देव राहिला देवघरात पोथ्या पुराणं बासनात बसली धम्माल समदी झाली असं झालं तरी काय? सुगंधा गावात आली आली रे, आली रे, आली रे, आली सुगंधा गावात आली ठुमकत, मुरकत, मधूनच थबकत रस्त्याने चालले लचकत मुरडत खुदुखुदू हासत जाळे मी फेकले ज्वानी उधळीत, डोळे दिपवीत, बिजली चमकत आली रे कुनावर कोसळली? तुझ्यावर रं … Read more