Sukh He Vate Have Have / सुख हे वाटे हवे हवे Lyrics in Marathi

सुख हे वाटे हवे हवे आज प्रितीचे फुल उमलले गंध नवे अन् रंग नवे सुख हे वाटे हवे हवे कळली नव्हती मजला प्रिती या प्रितीची रीत कोणती तरिही नकळत जुळूनी आले मनोगताचे गीत नवे शब्दांवाचून उमले भाषा हृदयी अनोख्या फुलल्या आशा जीव घेतसे उंच भरारी जसे खगांचे नभी थवे आता न वळूनी मागे पाहीन पुढती … Read more