Sukh Ubhe Maziya Dwari / सुख उभे माझिया द्वारी Lyrics in Marathi

सुख उभे माझिया द्वारी घट भरभरुनी द्वारकाधीश हा माझ्या अर्ध्या वचनी ती आठवते मज स्वयंवराची वेळा मी लिहिले होते प्रेमपत्र घननीळा मी भाग्यवती मज हरीने नेले हरुनी घालिते भुरळ ती वृन्दावनिची राधा भामेस जाहली प्राजक्ताची बाधा अभिषिक्त परी मी भगवंताच्या नयनी सारथी संगरी महारथींचा श्याम मंदिरी माझिया प्रभुचा परि विश्राम हर्षात हरवली यदुनाथांची राणी Sukh … Read more