Sur Maagu Tula Me Kasa / सुर मागू तुला मी कसा Lyrics in Marathi

सुर मागु तुला मी कसा ? जीवना, तू तसा मी असा तू मला, मी तुला पाहिले एकमेकास न्याहाळिले दुःख माझातुझा आरसा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला जसा खूप झाले तुझे बोलणे खूप झाले तुझे कोपणे मी तरीही जसाच्या तसा रंग सारे तुझे झेलुनी शाप सारे तुझे घेउनी हिंडतो मीच वेडापिसा … Read more