Sur Niragas Ho / सूर निरागस हो Lyrics in Marathi

सूर निरागस हो, गणपती शुभनयना, करुणामय गौरीहर, श्री वरदविनायक ओंकार गणपती, अधिपती सुखपती, छंदपती, गंधपती लीन निरंतर हो मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया गजवदना, तू सुखकर्ता गजवदना, तू दुःखहर्ता गजवदना मोरया, मोरया सूर सुमनांनी भरली ओंजळ नित्य रिती व्हावी चरणांवर तान्हे बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सुरांतून ओंकार गणपती … Read more