Swapn Chalun Aale / स्वप्न चालून आले बघता बघता Lyrics in Marathi

स्वप्न चालून आले बघता बघता माझे होऊन गेले हसता हसता रंग रंगीत झाले दिसता दिसता श्वास संगीत झाले जुळता जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला तूच आजही तू उद्या तूच सावली या दिशा वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या तूच ही उन्हे कोवळी तूच सांज ही सावळी रात होते मोहरणारी सोबतीने तुझ्या … Read more