Swapnat Rangale Mee / स्वप्‍नांत रंगले मी Lyrics in Marathi

स्वप्‍नांत रंगले मी, चित्रात दंगले मी सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी हे वेड प्रेमिकांचे गीतात गायिले मी हे गीत भावनेचे डोळ्यांत पाहिले मी या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी एकांत हा क्षणाचा भासे मुहूर्तवेळा या नील मंडपात जमला निसर्गमेळा मिळवून शब्द सूर हे हार … Read more