Swapnihi Navhate Disle / स्वप्नीही नव्हते दिसले Lyrics in Marathi

स्वप्नीही नव्हते दिसले क्षण अवचित कोठून आले अधिरा अधिरा एकांत जग एकवटे दोघांत हे सर्व खरे, इतुकेच खरे हे उष्ण उताविळ स्पर्श हे मधुर सुखाचे दंश श्वासात मिसळले श्वास सत्यात उतरले भास ही नवखी जादू कसली दोघांना व्यापून उरली दोघांची दोघांमधली ही प्रिती पहिली वहिली ह्या क्षणास पार ना कोठे ह्या सुखास अंत ना भेटे … Read more