Swaye Shri Ramprabhu / स्वये श्रीरामप्रभु ऐकती Lyrics in Marathi

श्री राम, श्री राम, श्री राम स्वये श्रीरामप्रभु ऐकती कुश लव रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती राजस मुद्रा, वेष मुनींचे गंधर्वच ते तपोवनीचे वाल्मीकींच्या भाव मनीचे मानवी रुपे आकारती ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकील बालस्वरांनी करुनी किलबिल गायनें ऋतुराजा भारिती फुलापरी ते … Read more