Tarun Aahe Ratra Ajuni / तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे Lyrics in Marathi

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे एवढयातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे अजुनही विझल्या न गगनी तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू उमलते अंगांग माझे आणि तू मिटलास का रे बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा गार वारा रातराणीच्या फुलांचा … Read more