Te Nayan Bolale Kahitari / ते नयन बोलले काहीतरी Lyrics in Marathi

ते नयन बोलले काहीतरी, मी खुळी हासले खुळ्यापरी निळया नभापरी किंचित निळसर नयन बोलके आणिक सुंदर बघता बघता मी ही क्षणभर झाले गं बावरी क्षण माझे मज मलाच न कळे वसंत नयनी कधी दरवळे तनू कोमल या वेलीवरले फुल फुले अंतरी मला हवे जे अती मोहक ते कसे अचानक जुळूनी येते सांगाया मज लाज वाटते … Read more