Tejonidhi Lohgol / तेजोनिधी लोहगोल Lyrics in Marathi

तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती अमृतकण परि होउन अणुरेणु उजळिती तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा होवो जीवन विकास, वसुधेची राख … Read more