Tethe Kar Majhe Julati / तेथे कर माझे जुळती Lyrics in Marathi

तेथे कर माझे जुळती दिव्यत्वाची जेथ प्रचिती गाळुनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगविती जलदांपरी येऊनिया जाती जग ज्यांची न करी गणती यज्ञी ज्यांनी देउनी निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परी जयांच्या दहनभूमिवर नाही चिरा नाही पणती मध्यरात्री नभघुमटाखाली शांतिशिरी तम चवऱ्या ढाळी त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती Tethe Kar Majhe Julati Lyrics Tethe … Read more