Thakle Re Nandlala / थकले रे नंदलाला Lyrics in Marathi

नाच नाचुनी अती मी दमले थकले रे नंदलाला निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती करताला लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून … Read more