Ti Geli Tevha Rimzim / ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता Lyrics in Marathi

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता Ti Geli Tevha Rimzim Lyrics Ti geli tewha rimajhim, paaus ninaadat hota Meghaant adakali kirane, … Read more