Tik Tik Vajate Dokyat / टिक टिक वाजते डोक्यात Lyrics in Marathi

टिक टिक वाजते डोक्यात धड धड वाढते ठोक्यात कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने सोचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने शिंपल्यांचे शो-पीस नको जीव अडकला मोत्यात टिक टिक … सूर ही तू, ताल ही तू रुठे जो चांद वो नूर है तू आसु ही तू हसू … Read more