Tila Keshari / टिळा केशरी लावून भाळी Lyrics in Marathi

टिळा केशरी लावून भाळी उभी उषा देवता पहाट झाली, पहाट झाली उठी रे भगवंता मुकी वासरे उठल्या गायी जलभरणासी एकच घाई कलशा मधुनी अमृत देई जणू माता सरीता स्तोत्र आळवी किलबिल पक्षी रंगावलीची अंगणनक्षी प्रदक्षिणेला तुळस सांगते कृष्णाची गाथा चराचराची पूजा सरली पुण्याईने ओंजळ भरली ब्रम्हानंदी मानस रमले भूपाळी गाता Tila Keshari Lyrics Tila keshari … Read more