टिमक्याची चोली बाय | Timakyachi Choli Baay Lyrics in Marathi

टिमक्याची चोली बाय | Timakyachi Choli Baay Lyrics in Marathi टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो वसयकरीन बाय गो वसयकरीन बाय म्हावर्‍याची टोपली तुझे माथ्यावर हाय गो वसयकरीन बाय तू उभी बांदावर पदर तुझे खांद्यावर फुलांचा गजरा डुले माथ्यावर नजर तुझी चांदावर कोली नवरा बरा गे माय म्हावरच्या टोपल्या … Read more