Tinhisanja Sakhe Milalya / तिन्हीसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला Lyrics in Marathi

तिन्हीसांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा चक्रवाल हे पवित्र ये जी शांत गंभीर निशा त्रिलोकगामी मारुत तैशा निर्मल दाही दिशा साक्षी ऐसे अमर करुनी हे तव कर करि धरिला नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या … Read more