Toch Chandrama Nabhat / तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी Lyrics in Marathi

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकांती मज समीप, तीच तूही कामिनी नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी एकांती मज समीप, तीच तूही कामिनी सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे ती न आर्तता उरात, स्वप्न … Read more