Tola Tola / का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो Lyrics in Marathi

तोळा तोळा…. तोळा तोळा का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो उगाच मागे मागे तुझ्या भिरभिरतो हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुझे गुणगुणतो का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो तुझ्या नशिल्या नजरेत मी ही गुरफटते शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे हरवूनी तुझ्यात … Read more