Tu Asta Tar / तू असता तर कधी नयनांनी Lyrics in Marathi

तू असता तर कधी नयनांनी अश्रू ढाळले नसते झरझर तू असता तर देवा पुढती शरणांगत मी झाले नसते म्हटले नसते अगतिक होऊन करुणा कर तू या दीनेवर तू असता तर मायपित्यांचे छत्र कृपेचे ढळले नसते होऊन दुबळी अनाथ अशी ही बसले नसते मी उघड्यावर तू असता तर प्रीत तुझीही दुःखद झाली नसती कधीही रडते तीही … Read more