Tu Gelyavar Ase Harvale Sur / तू गेल्यावर असे हरवले सूर Lyrics in Marathi

तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे शब्दांचा संभार आटला गीतातून अंधार दाटला पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रु तराणे पंखापरी फडफडल्या तारा पानांतुन तडफडला वारा इंद्रधनुचे रंग संपले उरले गंध विराणे हृदयाचे हुंकार कोपले नयनांचे अभिसार लोपले प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे Tu Gelyavar Ase Harvale Sur Lyrics Tu … Read more